AAI Bharti 2026: भारतीय विमानतळ प्राधिकरणात ३८९ जागांसाठी मेगाभरती

AAI Bharti 2026

AAI Bharti 2026 : Airports Authority of India (AAI) Recruitment 2026: भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. AAI अंतर्गत ‘मॅनेजर’ आणि ‘ज्युनियर एक्झिक्युटिव’ या पदांच्या एकूण ३८९ जागांसाठी अधिकृत अधिसूचना (जाहिरात क्र.: 12/2026/CHQ/DR‐CBT) प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू … Read more